औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व | Importance of Industrial Management

औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व / Importance of Industrial Management      औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगक्षेत्रामध्ये हळूहळू व्यवस्थापनाचा अवलंब केला जाऊ लागला. याच काळात उद्योगक्षेत्राबरोबर व्यवस्थापनशास्त्राचाही हळूहळू विकास होत होता.       १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १ ९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत उद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जात होता. १ ९ व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात रॉबर्ट ओवेन, चार्लस बॅबेज, हेन्री … Read more