बदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व

बदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व ( The importance of modern management in a changing environment)     व्यवसायाचे यश, अस्तित्व, भरभराट या सर्व बाबी व्यवस्थापनावर अवलंबून आहेत. म्हणजेच व्यवस्थापन बदलणाऱ्या पर्यावरणाशी कसे जुळवून घेते यावर व्यवसायाचे भवितव्य, अस्तित्व व विकास अवलंबून आहे. या दृष्टीने आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल,  बदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व १. … Read more