ERP चे अर्थ आणी व्यवसाय संस्थेतील महत्व

ERP चे व्यवसाय संस्थेतील महत्व (The importance of ERP in business organization) ERP हे उत्पादन व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कंपनीच्या कामकाजामध्ये ग्राहकांकडून आदेश मिळविण्यापासून उत्पादन आणि विक्री व उत्पन्न मिळविण्याच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणता आल्या आहेत. त्यामुळे ERP ला Back Office Software असे संबोधले जाते. परंतु त्यामध्ये विक्री, वितरण व्यवस्था, ग्राहकसंबंध व्यवस्थापन … Read more